Employment Notice
Application are invited from the eligible candidate for the vacant posts in the college.
For complete details Click Here.
Download Application Format (एप्लीकेशन फॉर्मेट)
Email filled application tosamarthashti@gmail.com
सूचना :
- अॅप्लीकेशन फॉरमॅट फाइल लिंक द्वारे डाउनलोड करा.
- मायक्रोसॉफ्ट वर्ड या अॅप्लिकेशन मध्ये डाउनलोड केलेली फाइल उघडा व त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा.
- अॅप्लिकेशन च्या वरच्या भागात जेथे फोटो फ्रेम दर्शविलेली आहे तिथे आपला फोटो जोडा.
- अॅप्लिकेशन च्या शेवटी तुमच्या स्वाक्षरीचा फोटो जोडा.
- तयार अॅप्लिकेशन फाइल पीडीएफ फॉरमॅट मध्ये कन्वर्ट करून samarthashti@gmail.com या ईमेल वर पाठवा.